About us

 










आम्ही सर्व कृषी क्षेत्रातील तरुण युवक आहोत. मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे. मराठी भाषेतील साहित्य माणसाला मानसिक त्रासातून तर मुक्त करतंच कारण मराठी साहित्यिकांनी केलेली शब्दांची रचना मनमोहक असते. आम्हा तरुणांना मराठी भाषेची ओढ आहे. मराठीतील लेखक, कवी खुप महान आहेत कारण त्यांच्या प्रयत्नांमुळे मराठी साहित्यजगत अस्तित्वात आहे. इंग्रजी बोलण्याकडे जरी सर्वांचा कल असला तरी आपण आपली मातृभाषा विसरून चालणार नाही. ह्या भावनेतूनच आम्ही हा blog तयार केला आहे. ह्या blog मध्ये कथा, कादंबरी, कविता, महिन्याला चित्रांशी निगडित मासिक मिळेल. अधिक माहितीसाठी blog वर चक्कर मारत जा व आमच्या blog चे वाचक व्हा. आम्ही आपल्यासाठी एवढं करू शकतो तर आपणही ह्या blog ला सर्वांपर्यंत पोहचवा. हो तुम्हीच ! वाचा आणि दुसऱ्यांनासुद्धा वाचायला द्या.

धन्यवाद 

                              भारतीय अस्मिता टीम चे लेखक 

No comments:

Post a Comment

नमस्कार,
भारतीय अस्मिता टीमकडून आपले स्वागत
आपण आमच्या पोस्ट वाचून सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन माहितीसाठी blog वर येत जा.
धन्यवाद
भारतीय अस्मिता टीम
( शुभम तुपे, भाग्यश्री न्याहारकर, अनिकेत राऊत, हर्षद वाघमारे, सचिन वाघ )