भ्रष्टाचार म्हणजे काय?

भ्रष्टाचार म्हणजे लूट,भेसळ आणि बरंच काही.......!
*एक उदाहरण घेऊया.
समुद्रात खूप सारे मासे असतात त्यांना कधीकधी खाण्यासाठी काही सापडत नाही म्हणून ते गोगलगाय गिळतात, पण गंमत अशी होती की पाठीवरचे शंका मुळे गोगलगाय माशाच्या पोटात जाऊनही सुरक्षितच राहते, पण मग माशाच्या पोटात गेल्यावर तिला ही जिवंत राहण्यासाठी ती अन्न शोधते, काहीही न मिळाल्यामुळे माशाला आतुन कुरतडायला सुरुवात करते. एक दिवस असा येतो की गोगलगाय संपूर्ण मासा संपवते आणि धष्टपुष्ट होऊन मोकळी होते. पण तेव्हा माशाचं अस्तित्व संपलेलं असतं. भ्रष्टाचाराचा ही असच असतं राष्ट्र समूळ नष्ट होईपर्यंत तो राष्ट्राला कुरतडून खातच असतो आणि संपूर्ण राष्ट्र भ्रष्टाचारी बनवतो.म्हणून जबाबदारी आपली आहे.हे थांबवण्याची.तुम्हाला काय वाटतं comments मधे जरूर कळवा......
धन्यवाद!....

No comments:

Post a Comment

नमस्कार,
भारतीय अस्मिता टीमकडून आपले स्वागत
आपण आमच्या पोस्ट वाचून सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन माहितीसाठी blog वर येत जा.
धन्यवाद
भारतीय अस्मिता टीम
( शुभम तुपे, भाग्यश्री न्याहारकर, अनिकेत राऊत, हर्षद वाघमारे, सचिन वाघ )