NET STUDY BEST















आपली परिस्थिती पहिल्यासारखी राहिलेली नही. कोणतीही शैक्षणिक गोष्ठ असो, आपण google वर search केल्या केल्या कितीतरी results आपल्या डोळ्यापुढे असतात. कदाचित यामुळे शिक्षकांशी जो आपला संपर्क होता तो दुरावलेला आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील प्रेम आणि जिव्हाळा नाहीसा झाला आहे. कदाचित प्रिय गुरुजनांनीसुद्धा नैतिकता शिकवून समाजप्रिय असणारे विद्यार्थी घडवण्याचा हुनर बंद केलाय. ठीक आहे ! जे आहे ते आहे ! पण अशा अंतरामुळे जग जरी पुढं चालत असलं तरी कंजूस ( प्रेमाच्या आणि नात्यांच्या बाबतीत ) आणि  गरज नसलेली परिस्थिती तयार होते आहे. वस्तू विकत घेण्यासाठी google वर amazon आहे पण प्रेम हे google वरनं विकत घेण्याची कोणती website वा app तयार झालेलं नाही. 
     हो पण अभ्यास करणाऱ्यांची मात्र सोय google ने केली. एक बाजू जरी साथ देत नसली तरी शैक्षणिक दुनियेत भरभक्कम टेका google ने लावलाय. 
     काहीही असो ! आनंद देण, घेणं आणि हसणं,  हसवणं विसरू नका. 

स्वतःची काळजी घ्या. आनंदी कसं रहावं हा प्रश्न पडत असेल तर थोडे दिवस बाहेरच्या वातावरणात फिरून या कारण एकाच ठिकाणी बसून तुमचं मन कधी कधी आनंद शोधण्याचा प्रयत्न करीत असतं. 

धन्यवाद 
शुभम तुपे 
College of agricultural biotechnology, loni.
Nashik, Maharashtra, india,  422103.

 

No comments:

Post a Comment

नमस्कार,
भारतीय अस्मिता टीमकडून आपले स्वागत
आपण आमच्या पोस्ट वाचून सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन माहितीसाठी blog वर येत जा.
धन्यवाद
भारतीय अस्मिता टीम
( शुभम तुपे, भाग्यश्री न्याहारकर, अनिकेत राऊत, हर्षद वाघमारे, सचिन वाघ )