शिक्षक दिन

 







आपण ज्या ज्या क्षेत्रात समाजपयोगी आणि नाविन्यपूर्ण प्रगती करत आहोत ते फक्त आपल्या गुरुजनांमुळे. वर्षातून त्यांच्या कार्याचं कौतुक आपण विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. भविष्यातही नवीन पिढीला गुरुजनांचं महत्व कळालं पाहिजे त्यासाठी 5 सप्टेंबर हा दिवस आपण राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणुन साजरा करतो. 




No comments:

Post a Comment

नमस्कार,
भारतीय अस्मिता टीमकडून आपले स्वागत
आपण आमच्या पोस्ट वाचून सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन माहितीसाठी blog वर येत जा.
धन्यवाद
भारतीय अस्मिता टीम
( शुभम तुपे, भाग्यश्री न्याहारकर, अनिकेत राऊत, हर्षद वाघमारे, सचिन वाघ )