स्त्री आणि न्याय






वाचण्यासाठी आग्रह 
कृपया वाचा, तुमच्या पाया पडतो. वाचल्याशिवाय पुढे जाऊ नका. 
  *मि स्त्री - माझ्यावर अन्याय झाला आहे, माझ्या भावांनो आणि मुलांनो मला न्याय मिळवून द्या
जिने तिला जन्म दिला त्या  आईवर आणि जिच्यावर हा अन्याय झाला तिच्यावर काय परिणाम झाला असेल. माझ्याकडे शब्द नाहीयेत बोलायला..... 😞😞😢😢😡😡
भारतात बलात्कारी मोकाट फिरू शकतात, खुप काळ जगू शकतात आणि बलात्कार करुनसुद्दा न विचार करता खाऊही शकतात ही शोकांतिका आहे. अश्या बलात्कार्यांना चौरंगी आणि टकमक टोकाची शिक्षा दिली पाहिजे. पण हे शक्य करण्यासाठी RSS ने काहीतरी भूमिका घ्यावी आणि माननीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या कारकिर्दीत गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी लवकर पावले उचलली पाहिजेत.आपल्या भारतात " rapiest " नावाचा रोग जास्त वाढतोय. तुम्ही मेणबत्त्या लावा नाहीतर मोर्चे काढा काहीही करा, बलात्कारी लोकांना वासना पूर्ती सोडून काहीच माहित नाही,  हे सर्व भारतीय जनतेला कळायला पाहिजेत. जो व्यक्ती ( sorry व्यक्ती नाही " नराधम " म्हणायचंय मला ), जो नराधम महान पुत्र जन्माला घालणाऱ्या महान स्त्री-वर अत्त्याचार करतो त्याला तुम्ही शिक्षा देण्यासाठी कोर्ट भरवतात, खटला चालवतात  ! अरे न्यायमूर्तींनो अशा कृत्यासाठी शिक्षा ठरलेली आणि भयानक पाहिजे. 

कृपाय ही पोस्ट सगळीकडे पसरवा. भारतमातेच्या पुत्रांनो दया करा आणि कृपा करा सर्वांना ही पोस्ट share करून लोकांच्या डोक्याला उजाळा द्या. 
🇮🇳🚩जय हिंद जय भारत🚩🇮🇳
राष्ट्रसर्वप्रथम. 
मि भारताचा प्रामाणिक नागरिक.

No comments:

Post a Comment

नमस्कार,
भारतीय अस्मिता टीमकडून आपले स्वागत
आपण आमच्या पोस्ट वाचून सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन माहितीसाठी blog वर येत जा.
धन्यवाद
भारतीय अस्मिता टीम
( शुभम तुपे, भाग्यश्री न्याहारकर, अनिकेत राऊत, हर्षद वाघमारे, सचिन वाघ )